सरपंच उपसरपंच यांच्या पगारांमध्ये भक्कम वाढ
येथे पहा किती वाढ झाली आहे
लाडकी बहिण योजना: घरबसल्या मोबाईलवरून eKYC करण्याची सोपी पद्धत! Ladki bahin E-kyc
Sarpanch salary in maharashtra
ऑक्टोबर उजाडला, लाडकीला सप्टेंबर चे 1500 कधी येणार, संभाव्य तारीख समोर Ladki Bahin septembar instalment
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 27 हजार 854 इतके सरपंच आहेत आणि तेवढ्याच उपसरपंच सुद्धा आहेत. म्हणजे जवळपास 55 हजार पेक्षा जास्त किंवा 55 हजाराच्या आसपास सरपंच आणि उपसरपंच आहेत आणि हा त्यांना लाभ आता सुरू होणार आहे.
“या” 12 जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर; नाव चेक करा! Farmer Crop Insurance List
तर सरपंच आणि सरपंचाची पगार वाढलेली आहे याबाबत सुद्धा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. हा पूर्ण चार्ट पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली भरती क्लिक करावे लागेल. आणि पहा उपसरपंच सरपंच यांना नेमका पगार मिळतो तरी किती हे सर्व गावाच्या समोर आज यायलाच पाहिजे म्हणून नक्की पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सरपंच आणि सरपंच यांना पगार मिळतो “Sarpanch Salary News” तरी किती…?
सरपंचाचा पगार थेट बँक खात्यात जमा
राज्यातील ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंच, उप-सरपंच यांना दिले जाणारे मासिक मानधन थेट ऑनलाइन बँकेत जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांचे मानधन आणि बैठक भत्ताही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे थेट बँकेत जमा होणार आहे.
ग्रामीण विकास विभाग आदेश क्रमांक 2019 दिनांक 14 ऑगस्ट 2019/P.K. 255/परिच्छेद 3 नुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा केले जाते. ही योजना राबविण्यासाठी ग्रामीण विकास विभाग आणि एचडीएफसी बँकेसोबत करार करण्यात आला आहे.Sarpanch salary news