आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावण्यासाठी
येथे ऑनलाईन अर्ज करा
महिलांना मिळणार फक्त ५०० रुपयात पिठाची गिरणी; “या” 20 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू,असा करा अर्ज flour mill subsidy
तुम्हाला टॉवर लावण्यासाठी कुठेही पैसे देण्याची गरज पडत नाही, सर्व खर्च ही संबंधित कंपनी करते त्यामुळे जर कोणी टॉवर लावण्यासाठी पैसे मागत असेल तर कोणालाही पैसे देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, खाली दिलेल्या तीन-चार पद्धती ने तुम्ही घरावर किंवा मोकळ्या जागेवर टॉवर लावू शकता.
सरपंच उपसरपंच यांच्या पगारांमध्ये भक्कम वाढ, आता मिळणार तब्बल “एवढा” पगार Sarpanch salary in maharashtra
जागा किती लागते (Mobile tower installation)
घराच्या छतावर टॉवर लावणार असाल – 500 स्क्वेअर फुट जागा असावी, मोकळ्या जागेमध्ये शहरी भागात तुम्ही टॉवर लावणार असाल – तर 2000 हजार स्क्वेअर फुट जागा असावी, आणि ग्रामीण भागामध्ये मोकळ्या जागी तुम्ही टॉवर लावणार असाल तर – अडीच हजार स्क्वेअर फुट जागा तुमच्याकडे असणे गरजेची आहे.
आवश्यक कागदपत्रे
स्टॅबिलिटी सर्टिफिकेट, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेचे कागदपत्र (सातबारा अथवा Index-2), कंपनी सोबतचा करारनामा.
किती पैसे मिळतात
घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत ग्रामीण भागात तुम्ही टॉवर लावणार असाल तुम्हाला 7000 ते 50 हजाराच्या दरम्यान मोबदला मिळतो तर शहरी भागात तुम्ही टॉवर लावणारा असाल तर हा मोबदला 50 हजार ते 1.5 लाखाच्या दरम्यान तुम्हाला मिळू शकतो.
उत्पन्नाचा स्थिर प्रवाह
दीर्घकालीन नफा
TSP सह केलेल्या भाडे कराराचा कालावधी 12 महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत असू शकतो. मात्र, मालक दीर्घकालीन लाभ घेण्यासाठी भाडे करार वाढवू शकतो. याशिवाय, इन्स्ट टॉवर मालमत्ता मूल्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो. ट्रेंड्सवरून असे दिसून येते की, या क्षेत्रातील इतर समान मालमत्तांच्या तुलनेमध्ये मोबाइल टॉवर असलेल्या मालमत्तेच्या सरासरी भांडवली मूल्यांमध्ये 10-15 टक्के अतिरिक्त वाढ होते.Mobile tower installation
अतिरिक्त सेवा
“काही वेळा, निवासी इमारतींवरील मोबाइल टॉवर्सचा फायदा म्हणून मालमत्तेच्या मालकाला विनामूल्य कॉल आणि इंटरनेट सुविधांचा लाभ होतो. तसेच, मालमत्तेचा मालक टॉवर असलेल्या कंपनीचा मोबाइल नेटवर्क वापरत असल्यास, कमी डाउनटाइमसह सुधारित नेटवर्क सेवा हा एक अतिरिक्त फायदा आहे.