“या” शेतकऱ्यांना मिळणार 4000 हजार?
नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये पी एम किसान योजनेच्या धर्तीवर ती मिळत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच खात्यावरची जमा केला जातो.
काही शेतकऱ्यांना मागील हप्ता काही कारणास्तव मिळालेला नव्हता. तर सदर शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्ते मध्ये मागील हफ्ता व चालू हप्ता मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.