खरीप २०२४ पिकविमा जमा होन्यास सुरुवात, तुमचे पैसे आले का ? येथे चेक करा 2 मिनिटात pik wima payment
pik wima payment शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरीप 2024 चा मंजूर झालेला पोस्ट-हार्वेस्ट पीक विमा शेतकऱ्यांच्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत, त्यांनी काळजी करू नये, कारण पुढील एक ते दोन दिवसांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होनार आहे. तुमचे पैसे आले का ? … Read more