Sant Gadge Maharaj Essay in Marathi: संत गाडगे महाराज निबंध मराठी
Sant Gadge Maharaj Essay in Marathi: संत गाडगे महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अद्वितीय संत होते. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावी जन्मले. बालपणापासूनच गाडगे महाराज समाजसेवेच्या कार्यात रुजू …