Guru Govind Singh Essey in Marathi: गुरु गोविंदसिह निबंध मराठी
गुरु गोविंदसिंह यांचे जीवनचरित्र आणि कार्य Guru Govind Singh Essey in Marathi: गुरु गोविंदसिंह हे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु होते. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी बिहार राज्यातील पाटणा साहिब येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु तेगबहादूर आणि मातोश्रींचे …