घरकुल योजना सेल्फ सर्वे नवीन लाभार्थी यादी जाहीर! तुमचे नाव लगेच ‘या’ पद्धतीने तपासा Gharkul Villege List
Gharkul Villege List महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी घरकुल योजना (प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण, PMAY-G) राबवते. या योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक गरजू कुटुंबाला पक्के व सुरक्षित घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. घरकुल योजना सेल्फ सर्वे नवीन लाभार्थी यादी जाहीर! तुमचे नाव लगेच ‘या’ पद्धतीने तपासा योजनेचा उद्देश: ग्रामीण भागातील बेघर किंवा अपुरे/तात्पुरते घर … Read more