लाडकी बहीण योजना: सप्टेंबर चे 1500 रुपये या तारखेला मिळणार, यादीत नाव पहा Ladki Bahin instalment
Ladki Bahin instalment मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करणे आहे. लाडक्या बहिणींना, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 3,000 रूपये आले ! यादीत तुमचे नाव चेक करा योजनेबद्दल थोडक्यात माहिती: उद्देश: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारले … Read more