Rastriya Scicnce Day Essay in Marathi: राष्ट्रीय विज्ञान दिन निबंध मराठी
Rastriya Scicnce Day Essay in Marathi:विज्ञान हे मानवाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. विज्ञानाशिवाय आधुनिक जगाची कल्पनाही करता येत नाही. विज्ञानामुळे मानवजातीला असंख्य शोध, साधने आणि जीवन सुसह्य करण्याच्या पद्धती सापडल्या आहेत. या विज्ञानाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय …