“या” दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात, येथे पहा तारीख PM Kisan Yojana 21th Installment
PM Kisan Yojana 21th Installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय योजना आहे. केंद्र सरकारने त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आणि शेतीला आधार देण्यासाठी ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० ची आर्थिक मदत मिळते, जी थेट त्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते. पीएम … Read more