लाडकी बहीण योजना इ केवायसी करण्यासाठी
इथे क्लिक करा
₹२,१०० च्या घोषणेवर सभागृहातील स्पष्टीकरण
लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबर चा हप्ता एकत्र येणार? ‘या’ दिवशी खात्यात 3000 हजार जमा होण्याची शक्यता Ladki Bahin instalment
योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल नाही
आदिती तटकरे यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही याच निकषांनुसार पार पडत आहे.
निरंतर छाननी: योजनेच्या अटी व शर्तीनुसार अर्जांची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
अपात्रता: जे लाभार्थी महिला निकषांची पूर्तता करत नाहीत, त्यांना योजनेचा आर्थिक लाभ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्यस्थिती: योजनेंतर्गत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज नोंदणी केली असून, त्यापैकी सद्यस्थितीत २ कोटी ५२ लाख महिला पात्र ठरत आहेत.
लाडकी बहीण योजना इ केवायसी करण्यासाठी
इथे क्लिक करा
लाभार्थी संख्या नियमित बदलण्याचे कारण
योजनेच्या निकषांनुसार, लाडकी बहीण योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत नियमित बदल होत असतो:
वयोमर्यादेमुळे बाद: सध्या सुमारे १.२० लाख महिलांनी वयोमर्यादा (६५ वर्षे) ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्यामुळे दर महिन्याला वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ बंद होतो.
इतर राज्यांत स्थायिक: विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही या योजनेंतर्गत विचार केला जात नाही.
1500 ऐवजी 2100 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्रे असणे आवश्यक आहे Ladaki Bahin Yojana Installment
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये असणे बंधनकारक