लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी; “या” दिवशी दुपारी 12 वाजता पैसे होणार खात्यामध्ये जमा Ladki Bahin Yojana October instalment November 4, 2025 by nimbalkarvinod.nimbalkar3@gmail.com Ladki Bahin Yojana October instalment महायुती सरकारसाठी संजीवनी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता E-KYC आणि इतर तांत्रिक बाबींमध्ये अडकली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हफ्ता कधी येणार याकडे महाराष्ट्रातील महिलांचं लक्ष लागून होतं. पण, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता 4 नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’वर दिली आहे. WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now “या” दिवशी दुपारी 12 वाजता पैसे होणार खात्यामध्ये जमा येथे पहा तारीख E-KYC कधी पर्यंत करायचं? Ladki Bahin Yojana October instalment दरम्यान, लाडकी बहिण योजनेसाठी E-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण मधल्या काळात E-KYC करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. E-KYC करताना OTP येत नसल्याचं उघड झालं होतं. अनेक महिलांनी याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर आदिती तटकरे यांनी याची दखल घेतली. तांत्रिक अडचणी दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर करण्यात आली आहे. आता 19 नोव्हेंबरपर्यंत E-KYC करणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. शासनाकडून ग्रामपंचायतीसाठी नवीन नियम लागू; सरपंचांना पाळावे लागणार हे नियम,नियम न पाळल्यास होणार अपात्र Gram Panchayat New Rules