pik wima list : खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि हवामानातील विसंगतीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते.
१७,५०० रुपये मिळणार! पण कधी?

येथे पहा तारीख
ज्येष्ठ नागरिकांना दरमहिना ७,००० रूपये मिळणार; नवीन योजना सुरू; अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती पहा Senior Citizen Scheme Employee
महसूल मंडळाकडून मिळालेल्या सरासरी उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास करूनच भरपाई निश्चित केली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी उत्पादन आणि चालू हंगामातील उत्पादन यांची तुलना केली जाईल. जर चालू वर्षातील उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या १० टक्केने कमी असेल, तर शेतकऱ्यांना विमा संरक्षण रकमेच्या फक्त १० टक्के भरपाई मिळेल. उत्पादन १०० टक्केने कमी (म्हणजेच पूर्णपणे नुकसान) असल्यास, शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षण रक्कम मिळणार आहे. सोयाबीन पिकासाठी ही विमा संरक्षण रक्कम ५६ हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र,संपूर्ण नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे आवश्यक आहे.
मोठी बातमी! फक्त या शेतकऱ्यांना PM Kisan चा हप्ता मिळणार, केंद्र सरकारकडून नियम जाहीर PM Kisan Yojana 21th Installment
खरीप हंगामात प्रचंड नुकसान
जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टी, पूर आणि ढगफुटीच्या घटनांनी शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीन, तूर, मका आणि कापूस यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून त्यांना रब्बी हंगामासाठी पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे.