लाडकी बहीण योजना eKYC झाली की नाही? घरबसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने लगेच तपासा! Ladki Bahin Yojana KYC
Ladki Bahin Yojana KYC Check: लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे (Continuously) सुरू ठेवण्यासाठी eKYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे सर्व भगिनींना बंधनकारक आहे. अनेक भगिनींना त्यांची केवायसी झाली आहे की नाही, याबद्दल संभ्रम असतो. विशेषतः जेव्हा सरकारी सर्व्हरवर (Server) कामाचा भार असतो, तेव्हा केवायसी पूर्ण झाली असल्याची खात्री करून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. लाडकी बहीण योजना eKYC झाली की … Read more