तुमचे पैसे आले का ?
येथे चेक करा 2 मिनिटात
यापूर्वी मे महिन्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा विमा अगोदरच मिळाला होता आणि आता हा पोस्ट-हार्वेस्ट विमा जमा करन्यात येत आहे..
खरीप २०२४ पिकविमा इतर जिल्ह्यांची अपडेट
इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम मंजूर झालेली आहे, मात्र त्यांना शासनाकडून उर्वरित पूरक अनुदान मिळाल्यानंतरच पैसे मिळतील.pik wima payment
तसेच, 2021 आणि 2022 चा जुना थकीत विमा देखील येत्या 8 ते 10 दिवसांत मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जुन्या विम्याची समस्या देखील लवकरच सुटणार आहे.